Cotton market price: कापुस बाजार भावात 750 रुपयांची वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कापुस बाजार भाव
Cotton market price: आज, 28 जानेवारी 2025 रोजी, कापसाच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला दर मिळत आहे. खाली काही प्रमुख बाजार समित्यांतील आजचे कापूस बाजारभाव दिले आहेत: बाजार समिती आवक (क्विंटल) किमान दर (रु./क्विंटल) कमाल दर (रु./क्विंटल) सरासरी दर (रु./क्विंटल) सावनेर 4200 7200 7421 7310 राळेगाव 9500 7000 7421 … Read more