Gas cylinder prices: आनंदाची बातमी..!! नवीन वर्षात एलपीजी गॅस सिलेंडरच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण
Gas cylinder prices: नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी, 1 जानेवारी रोजी, तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये या सिलिंडरच्या किमती 14 ते 16 रुपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीमध्ये, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,818.50 रुपयांवरून 1,804 रुपयांवर आली आहे, … Read more