traffic challan नमस्कार मित्रांनो आताच्या काळामध्ये अनेक लोकांकडे टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या असतात आणि नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यावर दंडही बसवला जातो तो दंड थोडा फार नसून पाच ते दहा हजारावर असू शकतो जर आपले परमिट ची गाडी असेल तर त्यावर याहून अधिक ही दंड असू शकतो तो कसा माफ करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आली आहे.
याआधी पाहिले तर ट्राफिक पोलिसांकडे पावती चे पुस्तक असायचे पण आता ते पुस्तक ट्रॅफिक पोलीस चा कडे नसतात ऑनलाईन पद्धतीने आता दंड टाकला जातो या आधी ट्राफिक पोलिसाकडे पावतीचे पुस्तक असायचे यामुळे अनेक जन पोलिसांना काही कारणे सांगून दंड माफ करून घेत होती पण आता तसे होत नाही आता सर्व चालान ऑनलाईन पद्धतीने आहेत यामध्ये पाहिले तर दंडाची रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढण्यात आली आहे.
traffic challan जर आपण एखादा नियम मोडला तर काही तासांमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर दंड झाल्याचा मेसेज येताना दिसून येतो यामुळे होत नाही.
दंड माफ कसा होतो
लोक आदालत हे एक विशेष न्यायालय आहे या न्यायालयामध्ये छोट्या छोट्या बाबींना निवड सोडविण्याची स्थापना केली गेली आहे त्यामध्ये वाहतूक चलनाच्या प्रकरणाचा ही समावेश असतो यामुळे किरकोळ उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये सामान्य लोकांना वाहतूक चलनाचे प्रकरणे आपण मिटू शकतो यामुळे आपण लोक अदालत मध्ये जाऊन आपले दंड माफ करू शकता या लोक अदालत म्हणजे दंड माफ केला जातो किंवा कमी केला जातो.
राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी नॅशनल लोक अदालत चे नियोजन करण्यात येत असते जर आपण लोक अदालत मध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला लोक आदलाचे तारीख तुमच्या मोबाईलवर येते या दिवशी तुमचा दंड कमी केला जाऊ शकतो.traffic challan