SSC And HSC News: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..!! आता परीक्षेसाठी 4 नियम बदलणार, लगेच पहा नवीन नियम
SSC And HSC News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC आणि HSC) 2024 परीक्षांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांना यंदाच्या परीक्षांमध्ये 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. पूर्वी, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी 10 मिनिटांचा वेळ फक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत असे. मात्र, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आता … Read more