Ration new rules: लवकर हे काम करा अन्यथा मोफत राशन मिळणार नाही, 2025 मध्ये सरकारकडून नवीन नियम जाहीर
Ration new rules: राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी रेशन योजनेचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य: रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया सरकारला लाभार्थ्यांची खरी ओळख पटवून देण्यासाठी मदत करते. अंगठ्याचा ठसा नोंदवणे आवश्यक: रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याने स्वतःचा अंगठ्याचा ठसा नोंदवणे गरजेचे … Read more