Pik Vima News: दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची आगाऊ रक्कम, एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 76 कोटी रुपये जमा, यादीत तुमचे नाव पहा
Pik Vima News: 2023 च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा दुसरा टप्पा म्हणून या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७६ कोटी २७ लाख रुपयांची आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2022 मध्ये 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांचा आगाऊ पीक विमा देण्यात आला. आता … Read more