Ladki bahin Yojana: महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये जमा, लगेच पहा लाभार्थी महिलांची यादी
Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या कल्याणासाठी मदत करणे आहे. योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेची संपूर्ण माहिती: उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. महिलांच्या आरोग्य, शिक्षण, व उपजीविकेच्या गरजांसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे. आर्थिक लाभ: लाडकी बहीण योजनेअंतर्गत … Read more