Post Office News: पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 44000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू..!! कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट निवड होणार, लगेच अर्ज करा
Post Office News: सध्या भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. एकूण 44,000 पेक्षा जास्त जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मुख्यतः ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) या पदांचा समावेश आहे. पदाचे नाव शिक्षण पात्रता वयोमर्यादा पगार ग्रामीण डाक सेवक (GDS) 10वी पास, स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक 18 ते 40 वर्षे … Read more