Solar panel inverter price: खुशखबर..!! सोलर पॅनल बसणाऱ्या नागरिकांची मज्जाच मज्जा, आता केवळ 6000 रुपये मिळणार सोलार इन्वर्टर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar panel inverter price: नमस्कार मित्रांनो, आजच्या या डिजिटल युगात सर्व काही डिजिटल बनले आहे. त्याचबरोबर या डिजिटल उपकरणांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि याच मोठ्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ सहन करावी लागत आहे. परंतु आता सोलर पॅनल बसवणाऱ्या नागरिकांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. कारण आता सोलार इन्व्हर्टरची किंमत खूपच कमी झालेली आहे.

त्याचबरोबर तुम्ही जर सोलार घरामध्ये बसवले तर तुम्हाला विज बिल देखील भरावे लागणार नाही. यामुळे हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये तुम्ही बसवलेल्या सोलार ला डायरेक्ट इन्व्हर्टर कनेक्ट करायचे. त्यानंतर तुमचे विनोद चार्ज होईल. त्याचबरोबर चार्जर होताना तुम्ही इन्व्हर्टरचा वापर करू शकता. त्याचबरोबर दिवसा चार्ज झालेली लाईट रात्रीच्या वेळी लाईट तुम्ही वापरू शकता.Solar panel inverter price

त्याचबरोबर हा इन्व्हर्टर तुम्हाला केवळ सहा हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा पर्याय खूपच उत्कृष्ट बनला आहे. हे इन्व्हर्टर तुम्हाला एका छोट्या सोनार सिस्टीम साठी तयार करून दिलेले आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन कामात मोठा उपयोग होऊ शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चला तर मग या इन्व्हर्टरची क्षमता तसेच फॅसिलिटी पाहूया…

  • हे इन्व्हर्टर तुम्ही 500W क्षमता असलेल्या सोलार सिस्टीम सोबत सेट करू शकता.
  • त्याचबरोबर या इन्व्हर्टरची लोड क्षमता ही 650 Va एवढे आहे. यामुळे तुम्ही या इन्व्हर्टर वर 400 W पर्यंत लोड चालू शकतात.
  • त्याचबरोबर या इन्व्हर्टर मध्ये PWM तंत्रज्ञान देखील वापरतो.
  • त्याचबरोबर या इन्व्हर्टर ची VOC ही 23V एवढी आहे
  • यामुळे तुम्ही या इन्व्हर्टर मध्ये 36 सेल किंवा 150W सोलर पॅनल कनेक्ट करू शकता.
  • त्याचबरोबर या इन्व्हर्टर ला दोन वर्षाची वॉरंटी देखील मिळते…Solar panel inverter price

Leave a Comment