Ladaki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले..!! लगेच पहा लाभार्थी महिलांची यादी
Ladaki bahin Yojana: “लाडकी बहीण” योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. ज्या महिलांनी योजनेसाठी यशस्वीपणे अर्ज केले आहेत, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ह्या योजनेअंतर्गत 4500 रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 26 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे, ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या … Read more