Land Records शासकीय मोजणीसाठी शेजाऱ्याकडून विरोध होत असेल तर चिंता करू नका अशी करा मोजणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Records नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये मोलाची माहिती पाहणार आहोत जर आपल्याला जमीन मोजणी करायची असेल आणि आपल्याला कोणीही मध्ये येत असेल तर किंवा शेजारी जमीन मोजणी करू देत नसेल तर या प्रकारे अर्ज करा मग आपली जमीन मोजणी होईल.

शेतीच्या बांधावरून भांडणाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे यालाच पर्याय म्हणून जमीन मोजण्यासाठी अर्ज करून आपण आपली जमीन मोजणी करू शकता जमीन मोजणी कशी करावी अर्ज कुठे करावा याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Land Records सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिले तर 550 शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी दरमहा अर्ज करीत आहेत जमीन मोजणीच्या अर्जामध्ये सध्या वाढ झालेली दिसून येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जमीन मोजणीसाठी पन्नास रोव्हर मशीन आहेत आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकता.

मोजणी करायचे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे जरुरी ठरणार आहे.

जमीन मोजणी करायची असेल तर बरोबर मशीनद्वारे मोजणी कालावधी ठरवला जातो कारण मशीन जर दुसरा ठिकाणी असेल तर आपल्याकडे येण्यासाठी वेळ लागू शकतो.

मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपये शुल्क भरावे लागते आणि दोन हेक्टर साठी तीन हजार रुपये अशी फिस भरावी लागत असते ते शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरावे लागत असतात कारण हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.Land Records

Leave a Comment