Ladki bahin Yojana नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की आज बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये जमा झालेले आहेत यामुळे कोणत्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झालेत याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे आपण हा लेख संपूर्ण वाचावा.
Ladki bahin Yojana मंडळींनो आपल्याला माहितीच असेल की 25 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी गोष्ट मध्ये फॉर्म भरले होते त्यांना अजून एक पण हप्ता आला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये 4500 जमा होण्यास स सुरुवात झाली आहे त्याचबरोबर बरोबर ज्या महिलांना ज्या महिलांना 3 हजार रुपये मिळाले होते त्यांना 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.
25 सप्टेंबर पासून बऱ्याच महिन्याच्या खात्यामध्ये दिवसेंदिवस पैसे येताना दिसत आहेत आज आणि उद्या जास्त प्रमाणात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील कारण की 29 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती मिळालेली आहे जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे आम्ही त्या अडचणीवर काही पर्याय असेल तर करू.
आपला फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल आणि ऑगस्ट महिन्यातच अप्रू झाला असेल आणि आपल्याला तीन हजार रुपये मिळाले असतील तर आपल्याला आता दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि आपल्याला आधीच जून ,जुलै महिन्याचे पैसे मिळाले असतील तर ऑगस्ट चे सुद्धा पैसे आता मिळणार आहेत.Ladki bahin Yojana