Hawamaan Andaaz Maharashtra: आज रात्री महाराष्ट्रभरात पाऊस धुमाकूळ घालणार..!! राज्यात आज रेड अलर्ट जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hawamaan Andaaz Maharashtra: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये आता पाऊस पडण्यासारखे प्रतिकूल हवामान झाले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर देशात तसेच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात आज रात्री पाऊस धुमाकूळ घालण्याची मोठी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्याचबरोबर माहितीनुसार अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. आज दिवसभर अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन तसेच ढगाळ वातावरण देखील असते. मात्र रात्री मुसळधार पाऊस येण्याची शंभर टक्के शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर पश्चिम मध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. आणि याच कारणामुळे रात्री पावसासारखे वातावरण निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडणार आहे.Hawamaan Andaaz Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर मित्रांनो पुढील काही तासात वादळी वारे देखील राज्यात धडकणार आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील. आणि मधून मधून मध्यम पाऊस पडेल. त्याचबरोबर या ठिकाणी कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे 26 अंश सेल्सियस असणार आहे.

मित्रांनो आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजाच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे…Hawamaan Andaaz Maharashtra

Leave a Comment