Chanting Om is beneficial for the body: ओम उच्चारल्याने शरीरासाठी होतात मोठे फायदे..!! लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanting Om is beneficial for the body: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशी माहिती पाहणार आहोत. ओमकार जपाचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होतात. ओमकार जप हा फक्त धार्मिक नसून त्याचे आपल्या आरोग्यावरती भरपूर असे फायदे होत असतात. कोण कोणते फायदे होणार आहेत हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहात. आपल्याला देखील या ओमकार जपा बद्दल माहिती आणि ओमकार जपाचे फायदे जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आपण ओमकार जप हा रोज पाच मिनिटे केला तर आपल्या शरीरासाठी त्याचे फिजिकली फायदे होतात त्याचबरोबर मेंटली देखील फायदे आहेत. ओम उच्चारण केल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतात.

ओम उच्चारण कसे केले पाहिजे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ओम उच्चारण हे आपण कसेही बसलो तरी देखील करता येते. ओम उच्चारण करण्याच्या वेळी आपले डोळे बंद करायला पाहिजे आणि त्यानंतर खोल श्वास घ्यायचा. डोळे बंद केल्यानंतर ओम उच्चारण ओम उच्चारण करत हळूहळू खोल घेतलेला श्वास सोडा. ओम उच्चारण करत असण्याच्या वेळी आपल्या पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन व्हायला पाहिजे याचा प्रयत्न करायचा. आपण ओम उच्चारण करत असलेल्या वेळी जर आपले कान बंद राहिले तर त्याचा फायदा देखील आपल्यासाठी जास्त होईल.

ओम कार जप केल्याने आपल्या ला कोणकोणते परिणाम होतात आणि त्याचे महत्त्व काय जाणून घेऊ

ओमकार जप केल्याने आपली एकाग्रता त्याचबरोबर बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती देखील वाढते. या ओंकार जपामुळे आपल्या मनाची समजून घेण्याची पात्रता वाढते.
ओम कार जप केल्यामुळे मानवी मनाची शुद्धता देखील होते. भावनांवर नियंत्रण करण्यासाठी देखील ओमकार जपाचा फायदा होतो. ओम कार जप केल्यामुळे आराम वाटतो.Chanting Om is beneficial for the body

आपण दररोज जर ओंकार उच्चार केला तर त्यामुळे अनेक आजारावरती नियंत्रण होऊ शकते. कोण कोणत्या आजारावरती नियंत्रण होते ते आपण खाली पाहणार आहोत. जर आपण बघितले तर ओंकाराचे महत्त्व हे हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण आहे. ओम हा जीवसृष्टीमधील पहिला ध्वनी असल्याचे मानले जाते. ओंकाराचे फक्त धार्मिक महत्त्व नसून त्याचे शारीरिक महत्त्व देखील आहे. परंतु बऱ्याच जणांना ओंकाराचे शारीरिक महत्त्व कोणकोणते आहे हे माहीत नसते. चला तर मग जाणून घेऊ ओंकार उच्चार केल्याने शरीरासाठी कोणकोणते फायदे होतात.

सध्याच्या या काळामध्ये वाढत जाणारा आजार म्हणजेच

1)थायरॉईड या थायरॉईड वर देखील ओंकार उच्चाराने नियंत्रण होऊ शकते.

2) पचनसंस्थेवर देखील या ओंकाराच्या जप केल्याने नियंत्रण होते. सध्या अपचनाची समस्या देखील जास्त प्रमाणात आढळून येते त्यामुळे जर ओंकाराचा जप केला तर पचन शक्ती वाढू शकते.

3) रक्तप्रवाह देखील ओंकाराच्या जपामुळे सुरळीत होतो.

4) ओंकाराचा जप केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात त्यामुळे तणाव देखील दूर होतो.

5) अस्वस्थ वाटत असेल तरीसुद्धा आपण ओंकाराचा जप केला तर अस्वस्थतेवर देखील नियंत्रण राहते. अस्वस्थतेवर नियंत्रण किंवा दूर करण्यासाठी ओंकाराचा जप हा डोळे बंद करून पाच वेळा खोल श्वास घेऊन करा.

6) ओंकाराच्या जपामुळे जे कंपन निर्माण होतात त्याने पाठीचा कणा बळकट बनवण्यास मदत होते.

7) थकवा मिटवण्यासाठी ओंकाराचा जप करणे हा एक चांगला उपाय आहे.

8) फुफुसाचे कार्य सुधारण्यासाठी देखील ओंकाराच्या जपामुळे मदत होते.Chanting Om is beneficial for the body

Leave a Comment