Best Scheme Couple: नमस्कार मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात पैसे कमवणे खूपच सोपे बनले आहे. परंतु, अनेकांना पैसे कमावण्याची योग्य माहिती नसते. यामुळे अनेकांना पैसे कमवता येत नाहीत. परंतु सध्या अनेक जण योग्य ठिकाणी गुंतवणूक करून चांगल्या प्रमाणात नफा कमवत आहेत. तसेच पोस्ट ऑफिस या ठिकाणी गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे ठरू शकते. आशातच पोस्ट ऑफिस ने पती आणि पत्नीसाठी भन्नाट योजना आणली आहे. या योजनेमुळे दोघांना दर महिन्याला 27 हजार रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात. चला तर मग पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.
योजनेबद्दल महत्वाची माहिती पाहूया
- ही योजना सरकारमार्फत राबवली जात आहे. पोस्ट ऑफिस बँक ही सरकारी बँक असल्यामुळे या बँकेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य पर्याय आहे.
- सर्व बँकांपेक्षा जास्त व्याजदर.. पोस्ट ऑफिस बँकेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना 7.4% वार्षिक व्याजदर दिले जाते. हे व्याजदर बँकांच्या बचत खात्यापेक्षा बरेच जास्त आहे.
- पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळते.
- पोस्ट ऑफिसमध्ये पती-पत्नीसाठी ही एक सर्वात खास योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन विवाहित जोडपे आर्थिक मजबूत होऊ शकतात.
- त्याचबरोबर या योजनेतून मिळणाऱ्या पैशावर कर लागत नाही.Best Scheme Couple
गुंतवणुकीची प्रक्रिया कशी असते?
- या योजनेमध्ये भारतातील सर्व नागरिक गुंतवणूक करू शकतात.
- या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 18 वर्षावरील व्यक्ती पात्र असेल.
- या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता.
- या योजनेमध्ये तुम्ही किमान गुंतवणूक एक हजार रुपयापर्यंत करू शकता.
- ही योजना पाच वर्षासाठी आहे. तसेच तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही पुन्हा नूतनीकरण करू शकता.
या योजनेतून कशा पद्धतीने मिळतो लाभ?
मित्रांनो समजा तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपये गुंतवले. तुम्हाला मी या योजनेअंतर्गत सात पॉईंट चार टक्के वार्षिक व्याजदर मिळते. म्हणजेच तुम्हाला या योजनेतून पाच वर्षानंतर पाच लाख 55 हजार रुपये व्याज मिळेल. तसेच ही रक्कम तुम्ही दर महिन्याला घेण्याचे ठरवले तर तुम्हाला दर महिन्याला 9250 असे पती आणि पत्नीला मिळून 18 हजार 500 रुपये मिळतील. तसेच हे पैसे तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चासाठी किंवा इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.Best Scheme Couple