Pole DP scheme: शेतात पोल किंवा डीपी असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 5000 हजार रुपये भाडे, 2025 पासून पुन्हा योजना सुरू
Pole DP scheme: सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेनुसार, शेतात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या पोल किंवा डीपीसाठी शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देण्यासाठी राबवली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वीज वितरण कंपन्या आणि राज्य सरकारने एकत्र … Read more