Prime Minister Mudra Loan: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोणत्याही कागदराशिवाय मिळणार 50000 रुपयांपर्यंत लोन, लगेच ऑनलाईन अर्ज करा
Prime Minister Mudra Loan: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) तसेच नवनिर्मित व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या उद्योगासाठी कर्ज मिळविणे सुलभ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ … Read more