LPG Gas Cylinders: या कुटुंबाला मिळणार दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर, लगेच हे काम मोबाईल वरून पूर्ण करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinders: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील लाखो कुटुंबांना मोफत वार्षिक तीन सिलेंडर दिल्या जाणार आहेत.

त्याचबरोबर आता राज्यातील कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून देखील सुरू झाली आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबांना मिळणार? त्याचबरोबर या योजनेचे नाव काय आहे? या योजनेमुळे राज्यातील किती कुटुंबांना लाभ मिळणार? संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो, या योजनेचे नाव हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महिलांना महत्त्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर पात्र महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे लाभार्थी कुटुंबांना मोठं अर्थ सहाय्य मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.LPG Gas Cylinders

चला तर मग मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे हे जाणून घेऊया…

  1. या योजनेचा लाभ हा बीपीएल रेशन कार्ड (Ration Card) महिलांना दिला जाणार आहे.
  2. त्याचबरोबर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे.
  3. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर रेशन कार्ड असावे.
  4. त्याचबरोबर लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याचे कायमची रहिवासी असावी.
  5. ज्या कुटुंबाची महिला सदस्य प्रमुख आहे त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

मित्रांनो या योजनेचा लाभ हा पात्र महिन्याच्या थेट बँक खात्यात (Bank Account) डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो लाभार्थी महिलेच्या खात्यात एका वर्षात तीन सिलेंडरचे पैसे जमा केले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे घरामधील चूल बाजूला ठेवून स्वच्छ इंधनाचा म्हणजेच गॅस सिलेंडरचा वापर करून पर्यावरण संरक्षण करणे हा आहे. त्याचबरोबर धुरामुळे होणारे आजार देखील यामुळे कमी होणार आहेत.LPG Gas Cylinders

Leave a Comment