Karj mafi yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर शिंदे सरकारने आता शेवटचे अर्थसंकल्प सादर केले आहे. यामध्ये शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या योजनेचा जीआर सुद्धा आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांची क्यू होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प घेण्यात आला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे खूपच अवघड होते. त्याचबरोबर अनेक शेतकरी पुन्हा कर्ज घेतात. मागील दोन चार वर्षांपासून राज्यभरात अतिवृष्टी तसेच कमी पाऊस आणि पीक काढणी वेळी आलेल्या पावसामुळे पिकाची नासदूस होते. आणि यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळते.
यामुळे यावर्षी शिंदे सरकारने शेतकऱ्यांना तब्बल तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता. त्याचबरोबर अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील नक्की जॉईन करा…Karj mafi yojana