HDFC Bank Scholarship: पहिली ते ग्रॅज्युएट सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपये स्कॉलरशिप, लगेच ऑनलाईन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank Scholarship: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो ही बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. कारण एचडीएफसी बँक द्वारे आत्ताच नवीन स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे.

तसेच एचडीएफसी कडून या स्कॉलरशिप योजनेचे नाव हे परिवर्तन स्कॉलरशिप योजना ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी विद्यार्थ्यांची योग्य पात्रता तपासली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच या योजनेची संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC बँक स्कॉलरशिपचे महत्त्वाचे मुद्दे:

  1. शिष्यवृत्तीची रक्कम: 75,000 रुपये.
  2. पात्रता: पहिली ते ग्रॅज्युएट स्तरावर शिकणारे विद्यार्थी.
  3. उद्दिष्ट: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत करणे.
  4. अर्जाची प्रक्रिया: अर्ज ऑनलाईन माध्यमातून करावा लागेल.
  5. अर्जाची अंतिम तारीख: संबंधित अधिकृत वेबसाइटवर तपासा.

मित्रांनो एचडीएफसी कडून ही स्कॉलरशिप योजना पहिली ते ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांपर्यंत सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार विद्यार्थ्यांमुळे कुटुंबांवर आर्थिक भार पडणार नाही. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या मजबूत होतील. तसेच या योज जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाच लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे तसेच ज्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.HDFC Bank Scholarship

या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप ही वयोगटांनुसार देण्यात येणार आहे. म्हणजेच वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच पहिली ते सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तसेच सातवी ते बारावी पर्यंत आणि डिप्लोमा, आयटीआय या विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

तसेच मित्रांनो जनरल अंडरग्रॅज्युएट ई-कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत तीस हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि प्रोफेशनल अंडरग्रॅज्युएट ई-कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल पन्नास हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि तसेच प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना 75 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता?

  1. अर्जदार विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असावा.
  2. विद्यार्थी सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते बारावी, डिप्लोमा, आयटीआय चे शिक्षण घेत असावा.
  3. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याने मागील वर्षी कमीत कमी 55% गुण घेतलेले असावेत.
  4. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

 

HDFC बँक स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शिका:

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • प्रथम HDFC बँकेच्या किंवा संबंधित शिष्यवृत्ती पोर्टलवर जा. (अधिकृत पोर्टलची लिंक वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे सध्याच्या स्कॉलरशिप साठी Google वर किंवा HDFC बँकेच्या वेबसाइटवर तपासा).

2. नोंदणी करा (Register/Login)

  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर नवीन खाते तयार करा. त्यासाठी “Register” किंवा “Sign Up” बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा नावई-मेल आयडीमोबाईल नंबर, आणि पासवर्ड सेट करा.
  • नोंदणी पूर्ण केल्यानंतर, तुमच्या ई-मेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करा.

3. लॉगिन करा (Login)

  • यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला दिलेल्या ई-मेल आणि पासवर्डद्वारे लॉगिन करा.

4. स्कॉलरशिप फॉर्म भरा

  • लॉगिन केल्यानंतर, HDFC बँक शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म शोधा.
  • अर्जात तुमची वैयक्तिक माहितीशैक्षणिक माहितीकौटुंबिक माहिती आणि बँक खाते तपशील भरा.
  • अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असू शकते:
    • ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड)
    • उत्पन्न प्रमाणपत्र
    • शैक्षणिक प्रमाणपत्रे (मार्कशीट्स)
    • बँक पासबुकची प्रत
    • फोटो

5. कागदपत्रे अपलोड करा

  • फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • प्रत्येक कागदपत्राची प्रत योग्य फॉरमॅटमध्ये (PDF, JPEG इ.) आणि निर्दिष्ट साइजमध्ये असणे आवश्यक आहे.

6. अर्ज तपासा आणि सबमिट करा

  • सर्व माहिती नीट भरली आहे का हे तपासा.
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर, “Submit” बटणावर क्लिक करा.

7. प्रिंट आउट घ्या

  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अर्जाचा प्रिंट आउट घ्या किंवा त्याची PDF फाइल सेव्ह करा.

8. अर्जाची स्थिती तपासा

  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही लॉगिन करून अर्जाची स्थिती (Status) तपासू शकता.

अर्जासाठी आवश्यक पात्रता:

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • त्याने मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थी (उत्पन्न मर्यादा नियमांनुसार).

HDFC बँक शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती आणि अर्जाची अंतिम तारीख HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते.HDFC Bank Scholarship

 

या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment