Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा, मुलींना मिळणार 1 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी आम्ही नवीन माहिती घेऊन आलो आहोत म्हणजेच लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहे यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत नक्की वाचा.

काय आहे लेक लाडकी योजना

आज आपण या लेखांमध्ये लेक लाडकी योजना बद्दल माहिती पाहणार आहोत लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत असते मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी त्याचबरोबर मुलींना शिक्षणासाठी या योजनेचा लाभ मिळत असतो आपल्या राज्यांमध्ये अनेक लोक गरीब आहेत त्यांना मुलींचे शिक्षण व लग्नासाठी खर्च पुरत नसल्यामुळे त्यांना म्हणजेच यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेद्वारे मुलींना शिक्षण मोफत व त्याबरोबरच मुलींच्या लग्नासाठी सुद्धा खर्च देण्यात येत असतो जर मुलगी जन्माला आली तर या योजनेत तिला पाच हजार रुपये देण्यात येत असतात यानंतर पहिली मध्ये टाकल्यावर चार हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर एक लाख रुपये देण्यात येत असतात ही आहे लेक लाडकी योजनेबद्दल माहिती.

लेख लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

Lek Ladki Yojana जर आपल्याला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत यामुळे आपण हा लेख खाली वाचावा.

लेक लाडकी योजनेसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाहीत जर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जवळील सीएससी सेंटर वर जाऊन अर्ज करू शकता, तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आपण वरील दिलेली संपूर्ण माहिती चांगल्या पद्धतीने भरावी आणखी काही डॉक्युमेंट वगैरे लागत असतील तर आपल्या जवळील सीएससी सेंटर वर जाऊन त्याची माहिती घ्यावी.Lek Ladki Yojana

Leave a Comment