mahindra tractor महिंद्रा कंपनी कडून सादर बायोगॅस वर चालणारा ट्रॅक्टर आता डिझेल ची गरज लागणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahindra tractor नमस्कार आज आपण या लेखांमध्ये अतिशय नवीन अशी माहिती पाहणार आहोत म्हणजेच आता ट्रॅक्टर साठी डिझेलची गरज लागणार नाही महिंद्रा कंपनीने बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे यामुळे आपल्याला आता शेतामध्ये कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल टाकण्याची गरज भासणार नाही सविस्तर माहिती खाली पहा.

देशामध्ये पाहिले तर महिंद्रा कंपनीकडून पहिलाच असा बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर सादर केला आहे कंपनीने या नवीन ट्रॅक्टरला महिंद्रा युवा टेक प्लस असे नाव दिलेले आहे हा ट्रॅक्टर पावर आणि परफॉर्मन्स बाबतीत डिझेल ट्रॅक्टर सारखाच काम करत आहे अशी माहिती महिंद्र कंपनीकडून देण्यात आली आहे.

या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे यामध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित झाले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ट्रॅक्टर कसा आहे

mahindra tractor हे ट्रॅक्टर दिसायला आणि डिझाईन ला सुद्धा आपल्या सामान्य ट्रॅक्टर सारखेच आहे आणि ज्याची सर्व असणारी यंत्रणे डिझेल ट्रॅक्टर सारखेच काम करतात मात्र त्यामध्ये डिझेल आयोजित बायोगॅसचा वापर केला जातो या ट्रॅक्टरच्या उत्पादनासाठी तयार मॉडेल येण्यास बाजारामध्ये वेळ लागू शकतो.

बायोगॅस वर ट्रॅक्टर कसा चालणार

बायोगॅस हा अतिशय मोठा ऊर्जा स्त्रोत म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे हे घरगुती आणि कृषी वेगवेगळ्या कारणासाठी सुद्धा वापरण्यात आलेला आहे आणि आता सुद्धा वापरू शकतो बायोगॅसची निर्मिती पाहिले तर जैव रासायनिक प्रक्रिया द्वारे केली जाते.

भारतामध्ये पाहिले तर बायोगॅसच्या चांगल्या उत्पादनाची क्षमता आहे मात्र त्यामध्ये पाहिले तर गॅस कोणत्याही वापरण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे आणखी पाहिले तर महिंद्रा बायोगॅस वर चालणारे ट्रॅक्टर साठी काम करत आहे आणि मारुती सुझुकी बायोगॅस वर चालणाऱ्या कारवरही काम करत आहेत ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाहिले तर बायोगॅसवर चालणारे वाहने येऊ शकतात म्हणजेच पेट्रोल डिझेलची गरज भासणार नाही असे सुद्धा दिवस येऊ शकतात.

महिंद्राचा हा सी पी जी ट्रॅक्टर सध्या प्राथमिक अवस्थेमध्ये असल्याची माहिती मिळते हा ट्रॅक्टरचा द्या विक्रीसाठी नाही बायोगॅस हा व्यवसायिक वाहनांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झाल्यानंतर हा ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.mahindra tractor

Leave a Comment