ST Bus Live Update: नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळाने सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच उपयुक्त अशी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. या डिजिटल युगात ही प्रक्रिया खूपच सुप्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर एसटी महामंडळाने खूपच चांगल्या कामासाठी केला आहे. यामुळे आता नागरिकांना एसटी कुठे थांबली आहे? आपल्या गावामध्ये एसटी किती वाजेपर्यंत येईल? त्याचबरोबर सद्यस्थितीत जीएसटी कोठे आहे? अशी संपूर्ण माहिती नागरिकांना कळणार आहे.
एसटी महामंडळाने तयार केले सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲप. या ॲप मध्ये कळणार एसटीची संपूर्ण माहिती. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या या ॲपचा उपयोग नागरिकांना कसा होणार.
या नवीन ॲप चे नाव हे एमएसआरटीसी कॉम्प्युटर हे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या ॲपची टेस्ट देखील घेण्यात आली आहे आणि हे आता यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे. म्हणजेच हे ॲप आता सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रवासांचा आनंद मजेशीर व्हावा. त्याचबरोबर प्रवास करताना कोणालाही अडथळे येऊ नये म्हणून एसटी महामंडळाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच जीपीएस यंत्रणेचा वापर केला आहे आणि हे महत्त्वपूर्ण एसटी बसचे ॲप बनवले आहे.ST Bus Live Update
या यामुळे महिलांना तसेच प्रवाशांना मिळणारा हे लाभ…
- तिकीट आरक्षण
- लोकेशन ट्रेकिंग
- महिलेची सुरक्षा
- बसचा मार्ग
- मार्गस्थ वाहन मधील झालेला बिघाड
- वैद्यकीय अपघाताची सुविधा
या पद्धतीने करा ॲप डाऊनलोड
ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्ले स्टोअर वर जाऊन. त्या ठिकाणी सर्च बटणावर क्लिक करा.. त्यानंतर त्या ठिकाणी एमएसआरटीसी कॉम्प्युटर (MSRTC Commuter) असे सर्च करा. त्यानंतर तुम्हाला एसटी महामंडळ तयार केलेले ॲप दिसेल. त्यानंतर तेथून डाऊनलोड करा.
त्याचबरोबर मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मराठी भाषा निवडा. कारण या भाषेत दिलेली माहिती समजलं. त्यानंतर तुम्ही या ॲपच्या मदतीने सरकारने सुरू केलेल्या सुविधांचा लाभ घेऊ शकता…ST Bus Live Update